मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चित्रपटाचे शास्त्र

इंग्रजी शीर्षक
Citrapatache Shastra
सारांश

Citrapatache Shastra (चित्रपटाचे शास्त्र ) चित्रपट हे प्रेक्षकांच्या बाजूने मनोरंजन आणि निर्मात्यांच्या बाजूने धंदा असं मानलं गेलेलं संवादाचं उत्कट, प्रभावी आणि नेणिवेपर्यंत घुसणार माध्यम आहे. सव्वाशे वर्षात या तरुण कलेने आपल आयुष्य अगदी व्यापून टाकलं आहे चित्रपट बनवत बनवत त्याची चित्रपटीय भाषा शोधत पूर्वसुरींनी दिपवणार काम केलं आहे. लेखक: डॉ.शिव कदम प्रकाशक: साकेत प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
225.00
ISBN
9789371183611
समुदायाने जोडले
बंद