मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संत तुकाराम

इंग्रजी शीर्षक
Sant Tukaram
सारांश

Sant Tukaram (संत तुकाराम ) महाराष्ट्रातील संतसाधुंची मालिका फार मोठी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव श्रेष्ठ कनिष्ठ वर्णीय सर्व आबालवृद्धांत गेली तीनसाडेतीनशे वर्षे सारखेच सर्वतोमुखी दुमदुमून राहिले आहे. "पराविद्ये"च्या किंवा "परम" धर्माच्या क्षेत्रात योगमार्गाच्या मंदिरावर तुकोबांनी भक्तियोगाचा साधा पण तेजस्वी कळस चढविला आहे. लेखकः वा. सी. बेंद्रे प्रकाशक: प्राकृत प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद