मुखपृष्ठ

माझे शेल्फ

१११ बोधकथा

इंग्रजी शीर्षक
111 Bodhkatha
सारांश

111 Bodhkatha (१११ बोधकथा ) जे घडावं असा वाटतं पण घडत नाही ते घडवून आणण्याचं सामर्थ्य संस्कारांमध्ये असते. संस्कार म्हणजे जीवनाला सम्यक आकार देणं. पहारा करणाऱ्या मनाला जागवणे मनाची मशागत करणे. बोधकथेच्या द्वारे उत्तम संस्कार केले जाऊ शकतात. लेखकः प्रा.हेमंत गोखले प्रकाशक: नंदिनी पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
130.00
समुदायाने जोडले
बंद