हिरण्यदुर्ग
इंग्रजी शीर्षक
Hiranyadurga
सारांश
Hiranya Durga (हिरण्यदुर्ग ) हिरण्यदुर्ग एक रहस्यमय किल्ला. हजारो वर्षांपूर्वीच दंतकथा बनलेल्या, गूढ आणि विस्मरणात गेलेल्या एका महान साम्राज्याची राजधानी. आता ते सातपुड्याच्या अभेद्य पर्वतरांगांच्या खाली, भूगर्भाच्या अथांग अंधारात दडलेले जिवंत विश्व! लेखक: संजय सोनवणी प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद