मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तुर्की मांजराकडून आलेली पत्रे

इंग्रजी शीर्षक
Turki Manjakadun Aaleli Patre
सारांश

Turki Manjarakadun aaleli patre( तुर्की मांजराकडून आलेली पत्रे ) 'तुर्की मांजराकडून आलेली पत्रे' ही दहा मांजरांची शोधकथा आहे. आपल्या मालकांना दुखी करणारे त्यांना वेदना देणारे एक गुपित आहे असे त्यांना वाटते. त्या गुपिताच शोध घेताना त्या एकमेकींना पत्रांद्वारे संदेश पाठवतात. या मांजरींचे मालक १९८० साली तुर्कस्थानात झालेल्या लष्करी उठावानंतर देश सोडून यूरोपातील विविध देशांत आश्रय घ्यायला भाग पडलेले लोक आहेत. लेखकः ओया बायदोर प्रकाशक:पॉप्युलर प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद