मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कॉलेज लाईफ

इंग्रजी शीर्षक
College Life
सारांश

College Life (कॉलेज लाईफ) तरुणाईसाठी दिशादर्शक कादंबरी: कॉलेज लाईफ'. कॉलेज जीवन हे विविध भावभावनांनी फुललेले, नानाविध स्मृतींनी बहरलेले, तर्हेतर्हेच्या रंगांनी रंगलेले व बहुविध सुंगंधांनी गंधित झालेले असते. त्या भावना स्मृती, ते रंग व गंध आपणास आयुष्यभर पुरत असतात. 'कॉलेज लाईफ' ह्या युवा कादंबरीत कॉलेजजीवनातील असेच विविध मोहक रंग रंगविलेले आहेत, बहुविध मनमोही सुगंध दरवळलेले आहेत. लेखकः प्रा.देवबा शिवाजी पाटील प्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद