शांत मन द सीक्रेट ऑफ लाईफ
इंग्रजी शीर्षक
Shant Man The secret of life
सारांश
Shant Man The secret of life (शांत मन द सीक्रेट ऑफ लाईफ ) या पुस्तकात दैनंदिन जीवनातील गोंधळ, ताण, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्ये मन कसे अस्थिर होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या सवयी अंगिकाराव्यात, याचे वास्तववादी उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय वाचकाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो. लेखक: कौस्तुभ भास्कर साबळे प्रकाशक: आयुष प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद