सोपी मोडी पत्रे
इंग्रजी शीर्षक
Sopi modi patre
सारांश
Sopi modi patre (सोपी मोडी पत्रे ) मोडी लिपीतील जे कागद आजही कोणी वाचले नाहीत अशांची संख्या आजही काही कोटीच्या घरात आहे. इतिहास ज्यात लिहून ठेवलाय असा गुप्त खजिनाच जणू. उत्तम मोदी येणं हि हा खजिना मिळवायची किल्लीच. हे पुस्तक या भूतकाळाच्या प्रवासात जिज्ञासूंना नक्कीच वाट दाखवेल. लेखकः मंदार लवाटे, सौ. भास्वती सोमण प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद