शटरस्पीड
इंग्रजी शीर्षक
Shutterspeed
सारांश
Shutterspeed ( शटरस्पीड ) शटरस्पीड या पुस्तकात काही परिचित तर काही अनवट हिंदी चित्रपटांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटांच्या सौंदर्यस्थळांची ही मीमांसा वाचून वाचकाला काही ठिकाणी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल तर काही अपरिचित जागा काळातील अशी आशा आहे. या पुस्तकातले न पाहिलेले चित्रपट मुद्दाम पहावे अशी वाचकाला प्रेरणा होईल असेही वाटते. लेखकः डॉ. संजीव कुलकर्णी प्रकाशक: न्यू एरा पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद