रॉयल सकॅन्डल्स
इंग्रजी शीर्षक
Royal Scandles
सारांश
Royal Scandles (रॉयल सकॅन्डल्स ) खरंतर 'गॉसिपिंग' हि एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. बहुतेकांना गप्पागोष्टींमध्ये रस असतो, पण सार्वजनिकरित्या अशा विषयांवर चर्चा करणं हे असभ्यपणाचं लक्षण मानलं जात. इंग्रजी साहित्यात त्यावर विपुल लिखाण झालं असलं तरी मराठी साहित्यात मात्र असे विषय आजही 'टॅबु' मानले जातात. लेखकः राजा गायकवाड प्रकाशक: न्यू एरा पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद