खोचक रेषा
इंग्रजी शीर्षक
Khochak Resha
सारांश
Khochak Resha (खोचक रेषा ) अभिमन्यू कुलकर्णी यांनी स्वतःच्या कलेतून हे हसरं जग उभं केलं आहे. त्यातील यच्चयावत पात्रं वाचकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. वाच, पहा, आस्वाद घ्या, हसा,विचारात पडा... लेखक : अभिमन्यू कुलकर्णी प्रकाशन : समकालीन प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद