माणूस द्या मज माणूस
इंग्रजी शीर्षक
Manus dya maj manus
सारांश
Manus dya maj manus (माणूस द्या मज माणूस ) आज संपूर्ण जगात कधी नव्हे एवढी झपाट्याने प्रगती झाली आहे, अजूनही अविरतपणे होत आहे. मात्र माणसं खोट्या अभिमानाने आणि अहंकाराने नुसती फुलात चालली आहेत. तेवढ्याच झपाट्याने किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने माणसांच्या भावना मरत चालल्या आहेत, हे मान्य करावंच लागेल. लेखक: विनोद श्रा. पंचभाई प्रकाशक: प्राजक्ता प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद