मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अर्थाचा पत्ता सापडला

इंग्रजी शीर्षक
Arthacha Patta Sapadala
सारांश

Arthacha Patta Sapadala (अर्थाचा पत्ता सापडला ) 'अर्थाचा पत्ता सापडला ' या डॉ. नीलिमा गिंडी यांच्या पुस्तकामागे 'मनोरंजनातून भाषाशिक्षण ' हे सूत्र आहे यात मुलासांठी १५ गोष्टी आणि पाला, शिक्षक यांच्यासाठी अनेक भाषाकेंद्री मार्मिक उपक्रम आहेत. 'अक्षर ते अर्थ' या लेखन,वाचन आकलन विषयक प्रवासातील मुलांना गोंधळात टाकणारे टप्पे यात नेमके हेरले आहेत. प्रकाशन : विश्वास प्रकाशन लेखक :डॉ नीलिमा गुंडी

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
170.00
समुदायाने जोडले
बंद