मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चाणक्याची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे
इंग्रजी शीर्षक
Chanakyanchi 51 Prernadayi Jivansutre
सारांश
Chanakyanchi 51 Prernadayi Jivansutre (चाणक्याची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ) स्पर्धेच्या या आधुनिक युगात स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या आणि यशोशिखरावर पोहचू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे यशाची खात्रीशीर गुरुकिल्ली आहे. चाणक्याची ही प्रेरणादायी जीवनसूत्रे आत्मसात करा आणि आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला एक नवी, सकारात्मक दिशा द्या! लेखक : नवनाथ जगताप , आरती जगताप प्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद