उरूस आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Urus Aani Itar Katha
सारांश
उरूस आणि इतर कथा मराठी मुस्लीम साहित्याचा एक क्षीण प्रवाह अस्तित्वात आहे. या प्रवाहाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, असं निरीक्षण. स्कैबाबांच्या 'मुस्लीमवादी तेलुगू, साहित्या'चीदेखील दखल घेतली गेली नाही, अशी तक्रार आहे. या तक्रारी राहतीलच. त्याचं कारण प्रमुख प्रवाहातले 'कथित घटक' अन्य उपप्रवाहांकडे उपेक्षेने पाहतात, असं जाणकारांनी नोंदवलं आहे. दलित-ग्रामीण साहित्याचे प्रवाह मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी वाट पाहावी लागलेली आहेत. पण जात-धर्माच्या पलीकडे माणूस आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद