चला लेखणी उचलूया
इंग्रजी शीर्षक
Chala lekhani uchaluya
सारांश
Chala lekhani uchaluya (चला लेखणी उचलूया ) प्रत्येक व्यक्ती हि लेखक असते. केवळ लिहीत नसल्याने प्रत्येकजण लेखक म्हणून पुढे येत नाही. लेखन ही कला असून, ती सरावाने आत्मसात करता येते , असा त्यांचा दृढ आत्मविश्वास आहे. यातूनच त्यांनी मराठी माणसाला लिहिते करण्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे. लेखक : गिरीश पाटील प्रकाशक : तन्मय प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद