मनाचा पॉडकास्ट भाग १
इंग्रजी शीर्षक
Manacha Podcast part 1
सारांश
Manacha Podcast part 1 (मनाचा पॉडकास्ट भाग १ ) तब्बल साठ भागांची हि श्राव्यमालिका ,जगभरातील लाखो श्रोत्यांसाठी भावनिक आरोग्य जपण्यासाठीचे ऑडिओ जर्नल बनून गेली आहे. श्रोत्यांच्या मागणीमुळे या मौखिक प्रयोगाचे हे पुस्तकरूप वाचकांसमोर येत आहे. मूळ संवादातली उत्स्फूर्त सहजता जशीच्या तशी ठेऊन ! लेखक : डॉ. आनंद नाडकर्णी प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद