गणक - यंत्र - मानव
इंग्रजी शीर्षक
Ganak - Yantra - Manav
सारांश
गणक - यंत्र - मानव इ.स. १९२७ साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी सादर केलेल्या 'परिस्पर्शकाची उपपत्ती' (Theory of envelopes) या ९३ पानी निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या नावाची शिफारस होऊन त्यांना 'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी' चे मानद सभासदत्व दिले. या सोसायटीच्या १९३८ पासून ते १९८५ पर्यंतच्या सर्व म्हणजे ४८ अधिवेशनांना ते नियमितपणे उपस्थित राहिले आणि आपले शोधनिबंध सादर केले. यामुळे देशातील अन्य प्रांतातीलच नव्हे तर विदेशी गणित तज्ज्ञ, अभ्यासक त्यांना ओळखत होते.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद