मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मजेदार कोडी

इंग्रजी शीर्षक
Majedar Kodi
सारांश

Majedar Kodi (मजेदार कोडी) एकनाथ आव्हाड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ३२ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं साहित्य ते लिहीत असतात. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. आव्हाड यांची एकूण ४० पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांच्या एकूण साहित्यावर समीक्षणात्मक ५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रकाशक : विश्वास प्रकाशन लेखक :एकनाथ आव्हाड

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
170.00
समुदायाने जोडले
बंद