नेक नामदार गोखले
इंग्रजी शीर्षक
Nek Namdaar Gokhale
सारांश
नेक नामदार गोखले गोविंदराव तळवलकर हे द्रष्टा इतिहासकार, विचारवंत, समाजसुधारक व उदारमतवादी पत्रकारितेचा मानदंड म्हणून सुविख्यात आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील अग्रगण्य नेमस्त, उदारमतवादी नेते, व्यासंगी संसदपटू गोपाळ कृष्ण गोखले यांचे नेक नामदार गोखले हे केवळ चरित्र नाही. तत्कालीन व्यक्तींची मानसिक ठेवण, भूमिका, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती व प्रश्न अशी व्यापक पार्श्वभूमी आणि दृष्टिकोन विचारात घेऊन गोखले यांचे जीवन व कार्य यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषणही या ग्रंथात आहे. या विश्लेषणातून तळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद