अद्भुत पशु
इंग्रजी शीर्षक
Adbhut Pashu
सारांश
अद्भुत पशु देशातील जवळपास सर्व जादगारांच्या घरांमध्ये फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाईन्ड देम' या पुस्तकाची प्रत हटकून असणार. पफस्किनचे खाद्य काय असते आणि नालंसाठी दूध ठेवणे हे त्रासदायक को ठरते अशा गोष्टीचा ज्ञान आता मगल्सनादेखील मिळणार आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून जमा होणारा पैसा कॉमिक रिलीफ तसेच जे. के रोलिंग यांच्या ल्युमास या संस्थांच्या कार्यासाठी मदतनिधी म्हणून चापरला जाईल. या संस्थांनी आपल्या कार्यातून जादूगारांनाही लाजवेल अशी मोठी जाद करून दाखविली आहे. स्वतःचा पैसा अशा त-हेने सत्क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद