आरोग्यावर बोलू काही
इंग्रजी शीर्षक
Aarogyavar Bolu Kahi
सारांश
आरोग्यावर बोलू काही आरोग्य म्हणजे केवळ आजारमुक्त अवस्था नव्हे, तर शरीर, मन, बुद्धी आणि समाजयांचा परिपूर्ण समतोल." आरोग्यावर बोलू काही" हे पुस्तक म्हणजे आरोग्याच्या अशाच सर्वांगिण दृष्टीकोनाची एक सखोल मांडणी आहे. विविध वयोगटांतील व्यक्तींना उपयोगी पडतील असे विषय, शास्त्रीय आधाराने तपासलेले आजारांचे कारण निवारण, आहार-विहाराचे मार्गदर्शन, तणावमुक्त जीवनशैली, व्यायाम, योग, ध्यान, निसर्गस्नेही सवयी, तसंच समाजातील आरोग्यविषयक जबाबदाऱ्या अशा सर्व बाबींचा समावेश या पुस्तकात आहे. ग्रामीण भागातील अनुभव, श
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद