मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महाभारतातील चमत्कारिक रहस्य

इंग्रजी शीर्षक
Mahabharatatil Chamatkarik Rahasya
सारांश

महाभारतातील चमत्कारिक रहस्य या महाकाव्यातील शस्त्रासे, यांची तुलना सध्याच्या शस्त्रांशी पूर्णपणे जुळते. ब्रह्मास्त्र आणि अणूबॉम्ब यांत कमालीचे साम्य दिसून येते. हे प्रक्षेपीत करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. अर्जुन व श्रीकृष्ण यांना ती अवगत होती. मात्र अश्वत्थामाला त्याचे अर्धेच ज्ञान होते. म्हणून महाभारत युद्धानंतर फार मोठा विध्वंस झाला होता. वरील सर्व गोष्टींचा विचार करता हे महाकाव्य मानवी जीवनाला दिशा देणारे एक महान काव्य आहे. महाभारत कथा व त्याचे वाचन केले नाही, असा माणूस विरळच म्हणावा लागेल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
415.00
समुदायाने जोडले
बंद