मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द आर्ट ऑफ सिडक्शन

इंग्रजी शीर्षक
The Art Of Seduction
सारांश

द आर्ट ऑफ सिडक्शन इतरांवर भुरळ घालून त्यांना आनंदाच्या धुंदीत गुंगवून टाकणे म्हणजेच द आर्ट ऑफ सिडक्शन. इतरांना स्वतःच्या मनासारखे वागायला लावणारी, बेमालूम दिशाभूल करून आपल्या सावजाला अखंड आनंद देणारी हवीहवीशी व्यक्ती म्हणजे सिड्यूसर. दुसऱ्याला आकषून घेणाऱ्या सिडक्शन कलेची तब्बल चोवीस तंत्रे, युक्त्या आणि पद्धती या पुस्तकात अतिशय सुलभ नि रसाळ भाषेत समजावून सांगितली आहेत. सिडक्शन ही कला मानसशास्त्राच्या साध्या तत्त्वावर आधारित आहे : माणसे हट्टी, विकृत असतात आणि ती अभावानेच तुम्हाला हवे तसे वागतात.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद