साहसकन्या
इंग्रजी शीर्षक
Sahaskanya
सारांश
साहसकन्या समोर पसरलेला अथांग महासागर... ना खोलीचा अंदाज ना जलजीवांचा परिचय तरीही आपली वल्हवायची नाव झोकून देत वल्हवत वल्हवत एका खंडापासून दुसऱ्या खंडापर्यंत जायचं ही कल्पनाच किती थरारक पण 'मौद फॉन्टेनॉय' सारखी जिद्दी महिला हा विचार करून थांबत नाही, तर आपली बोट अटलांटिक महासागरात झोकून देते. त्यात यशस्वीही होते. इतिहासात आपलं नावही कोरते. हे वाचायला जितकं सोपं तितकंच ते प्रत्यक्षात आणायला कठीण. हिमालय आणि काराकोरम पर्वत रांगेत १४ शिखर अशी आहेत जी, २६ हजार फुटांहून अधिक उंचीवर आहेत म्हणून त्यांना
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद