गोष्टी मनातल्या
इंग्रजी शीर्षक
Goshti Manatlya
सारांश
गोष्टी मनातल्या कर्तृत्वाची तेजस्वी परंपरा, आदर्शाचे भक्कम अधिष्ठान आणि उच्चतम शिक्षणाची व्यापकता यांच्या त्रिवेणी संगमातून घडलेले असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात. सैनिकी सेवेत शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचा मानदंड प्रस्थापित करणारे लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात हे त्यांचे वडील; तर जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक आणि पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य म्हणून कृषी शिक्षणाला नवी दिशा देणारे रावबहादूर पी.सी. पाटील हे त्यांचे आजोबा. या उ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद