उत्तरायण : परिवर्तनाच्या दिशा
इंग्रजी शीर्षक
Uttarayan : Parivartanachya Disha
सारांश
उत्तरायण : परिवर्तनाच्या दिशा ज्ञानाएवढेच अज्ञानही अनंत आहे. पहिल्याचा अंत दिसत नाही आणि दुसऱ्याचा आरंभ हाती येत नाही. दिवस संपू नये आणि रात्रीचा मागमूस लागू नये अशीच काहीशी संध्याछायेसारखी ही स्थिती आहे. मात्र ही सायंकाळ अल्पजीवी असली तरी आपला तिच्यातला प्रवास अंतहीनच वाटू लागतो, असे का? काळ बदलला, स्थिती बदलली; पण त्यातले चालणे सुरूच राहिले. त्याला थांबा का नाही? जरा कुठे विसावून मागोवा घ्यावा असे मनातही येत नाही... झालेच तर पुढच्या प्रवासाचा अंदाज घ्यावा असेही का वाटत नाही? यात चालणे आहे, थकण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद