कॅमेऱ्या मागची 'ती'
इंग्रजी शीर्षक
Camerya Magchi 'Ti'
सारांश
कॅमेऱ्या मागची 'ती' भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली आणि आज त्यांच्याच लेकी आकाश कवेत घेत निरनिराळ्या क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवत आहेत. महिलांच्या या प्रगतीचे दर्शन घडवणारे प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचे हे एक विशेष पुस्तक! काय आहे या पुस्तकात ? दिग्गज वारसाः भारतातल्या पहिल्या महिला व्यावसायिक छायाचित्रकार होमी व्यारावाला यांच्या जिद्दीचा इतिहास, ज्यांनी पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःची ओळख प्रस्थापित केली. याखेरीज त्यांच्या समक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद