मॅड इन लव्ह
इंग्रजी शीर्षक
Mad in love
सारांश
मॅड इन लव्ह अत्यंत उत्कंठावर्धक सायकॉलॉजिकल थ्रिलर प्रेमकथा, जी वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल ! तळकोकणातल्या समुद्रकाठच्या गावातून आलेला सुमेध सावंत आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त गावातून आलेली कस्तुरी धानोरकर. एका नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दोघांची भेट होते आणि त्यांच्यात निखळ मैत्री बहरते. पुढे या मैत्रीचे रूपांतर यशस्वी प्रेमकथेत होईल का ? मोठी स्वप्न उराशी बाळगून ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या सुमेध-कस्तुरीचे आयुष्य प्रेमामुळे कोणते धक्कादायक वळण घेते ? असामान्य बुद्धिमत्ता लाभले
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद