गर्द सभोवती
इंग्रजी शीर्षक
Gard Sabhovati
सारांश
गर्द सभोवती 'गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी' बालकवींनी लिहिलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आशालता वाबगावकर या गायिका-अभिनेत्रीने अजरामर केलं. मराठी जनमानसाने काही गाणी आपल्या हृदयाच्या खोल कप्प्यात जतन करून ठेवली आहेत, त्यातलं 'गर्द सभोवती...' हे एक. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवताना, आशालताबाईंना गळ्यातून उतरविण्यापूर्वी प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागील भाव टिपण्याची सवय लागली. तर राज्य नाट्यस्पर्धेत 'संशयकल्लोळ' नाटकातील नायिका रेवतीची प्र
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद