पालकत्वातील माणिकमोती
इंग्रजी शीर्षक
Palaktvatil Manikmoti
सारांश
पालकत्वातील माणिकमोती पावसाचे थेंब आणि नक्षत्र स्वाती शिंपल्यात पडून होती त्यांचे मोती, तुमच्यासाठी आणलेत पहा पालकत्वाचे सुंदर माणिक मोती, या माणिक मोत्यांच्या झळाळीने होतील सजग, समंजस क्षण पालकत्वाचे, ओंजळीत तुमच्या येतील क्षण मुलांच्या आनंद, समाधानाचे...! लेखक. डॉ. स्वाती विनय गानू प्रकाशक. श्रीविद्या प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद