महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इंग्रजी शीर्षक
Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar
सारांश
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेबांनी सर्व क्षेत्रांवर काम करत असताना एक महत्त्वाचे कार्य पार पाडले ते म्हणजे भारतीय स्त्रियांमध्ये स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागृत करण्याचे. बाबासाहेबांच्या मते, भारतीय स्त्रियांच्या अवनतीला जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था व पुरुषसत्ताक पद्धती कारणीभूत असून स्त्री ही नेहमीच धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक बाबतीच्या सर्व प्रकारच्या अन्यायाला बळी पडताना दिसते. त्यांच्यावर लादलेली सतीप्रथा, वैधव्य, सक्तीचे ब्रह्मचर्य, बाल-जरठ विवाह यातून त्यांचे वारंवार झालेले अवमूल
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद