मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ऊब ही महीतली

इंग्रजी शीर्षक
Ub Hi Mahitali
सारांश

ऊब ही महीतली गुरुवर्य सुधीर रसाळ यांच्या नावात 'रसाळ' हा शब्द असला तरी, प्रथमदर्शनी ते कुठल्याच अंगानं रसाळ वाटत नाहीत. अत्यंत तर्कशुद्ध, तर्ककठोर असं त्यांचं वागणं, बोलणं आणि लिहिणं असतं. त्यामुळे माणसं त्यांच्या फार जवळ जात नाहीत. तेही फारसं कुणाला जवळ करत नाहीत. पण वरचं कठीण कवच भेदून ज्यांना त्यांच्या अंतरंगात प्रवेश करता आला, त्यांचा अनुभव काहीसा खालील संतवचनासारखा आहे... काटे केतकीच्या झाडा। आत जन्मला केवडा नारळ वरुता कठीण। परी अंतरी जीवन फणसाअंगी काटे । आत अमृताचे साठे तसं इतरांना बोचावं

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद