मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बदलत्या पुण्याची बदलती हिरवाई

इंग्रजी शीर्षक
Badalatya Punyachi Badalati Hirvai
सारांश

बदलत्या पुण्याची बदलती हिरवाई आटपाट नगर होतं विद्येचं माहेरघर होतं सह्याद्रीच्या कुशीत होतं टेकड्यांच्या मुशीत होतं मुळा-मुठा निर्मळ होती गोड पाण्याची चंगळ होती काळ्या मातीत कस होता वरण भात बरस होता निसर्गाचं देणं होतं पाताळेश्वरी लेणं होतं नाव त्याच पूर्ण होतं खरंच काही उणं नव्हतं पण परंतु किन्तु.... औद्योगिक क्रांती झाली पुण्यामध्ये पिंपरी आली कारखाने धूर ओकू लागले पुणेकर सारखे खोकू लागले पुण्याची आय-टी पंढरी झाली तज्ञांची मांदियाळी आली उंच इमारतींचे पीक आले शेती करणे अहित झाले टेकड्यांवर हातो

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद