मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रगतिशीलता : विचार आणि वारसा

इंग्रजी शीर्षक
Pragatishilata : Vichar Aani Varasa
सारांश

प्रगतिशीलता : विचार आणि वारसा प्रलेसं आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करतो आहे, त्याला आपणच आपले सिंहावलोकन करायचे आहे. आपल्याला प्रगतिशीलता ही पेलवली वा नाही, याचा प्रामाणिक शोध घ्यायचा आहे. प्रलेसंच्या म्हणून नव्या शतकात पाऊल टाकताना प्रगतिशीलतेची परिभाषा अधिक गडद करायची आहे. अपयशाची ठळक कबुली अन् उपलब्धीचे डॉक्युमेंटेशन करायचे आहे. म्हणून या ग्रंथाचा प्रपंच आहे. संपादक. राकेश वानखेडे प्रकाशक. लोकवाङ्मय गृह प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
125.00
समुदायाने जोडले
बंद