समशेर आणि राक्षसाचे पाऊल
इंग्रजी शीर्षक
Samsher Aani Rakshasache Paul
सारांश
समशेर आणि राक्षसाचे पाऊल समशेर आणि त्याची मित्रमंडळी सुनंदाताईच्या मामाच्या गावाला-आंबेगावला पोहोचली आहेत, सुट्टीसाठी. समशेर कुलूपघरे ऊर्फ आपला शेरलॉक होम्स्, सुनंदाताई, भिमू-शक्तिमान, हरी, गंपू, लीला आणि पिंकी, निलेश ही मित्रमंडळी पोहोचलीत ऐतिहासिक वाड्यावर राहायला. आणि तिथे आश्चर्य घडलेलं आहे. मामाच्या शेतात, जंगलाच्या जवळ सर्वांना प्रचंड असं राक्षसाचं पाऊल आढळून आलंय. गणपतरावाने तर साक्षच दिली आहे की त्याने राक्षससदृश प्राण्याला समक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. उंची आहे सात-आठ फूट आणि त्याचं ओरड
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद