२, सिल्व्हर ओक
इंग्रजी शीर्षक
2, Silver Oak
सारांश
२, सिल्व्हर ओक शरद पवार !... महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय पटावरचं एक अग्रगण्य नाव.. कुणासाठी ते मातब्बर राजकारणी कुणासाठी डावपेच धुरंधर...! कुणासाठी देशाचा अभिमान ! कुणासाठी जाणता राजा तर कुणासाठी विकासाचा महामेरू..! कुणासाठी कर्तृत्वाची उत्तुंगता तर कुणासाठी आश्रय देणारा आधारवड... अशा विविधांगांनी अवकाश व्यापलेलं हे असामान्य उत्तुंग व्यक्तिमत्त्व !! त्यांच्या कर्तृत्वाचं आभाळ शब्दांच्या कवेत घेणं तसं अवघडच. पण ते कार्यकर्तृत्व समजून घेतानाच शरद पवार या व्यक्तिमत्त्वाची विशालता उमगेल. त्यांच्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद