अवकाश आसा
इंग्रजी शीर्षक
Avkash Aasa
सारांश
अवकाश आसा साठोत्तरीच्या फळीतील एक महत्त्वाचे कवी सुरेश कदम अनपेक्षितपणे पडद्याआडच कसे राहिले याचे आश्चर्य वाटते. कदाचित आपल्या तत्कालीन वाङ्मयीन अनास्थेमुळेसुद्धा हे घडले असावे. असो, कशाही बद्दल तक्रारीचा राग न आळवता ध्यानीमनी नसताना अवचित हाती लागलेला हा विलक्षण जोमदार ऐवज सुपूर्द करताना वर्णमुद्राला आनंद होतो आहे. मन्या ओक, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर आदी मित्रांसोबत राहून समकालीन वाङ्मयीन संस्कार पचवलेल्या व आपली वाट 'द रोड नॉट टेकन'च्या न्यायाने चाललेल्या एका
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
315.00
समुदायाने जोडले
बंद