ऑर्वेलिया
इंग्रजी शीर्षक
Orwelliya
सारांश
ऑर्वेलिया जॉर्ज ऑर्वेल यांनी नाइन्टीन एटीफोर ही कादंबरी १९४८ साली लिहिली. ती १९४९ साली पुस्तकरूपात प्रकाशित झाली. तेव्हा ती समकालीन होती, आणि आज २०२० सालीही ती समकालीनच आहे. १९४९ मध्ये या कादंबरीत भविष्यकालीन स्थिती वर्णिली आहे, ३६ वर्षांनंतर जग कोणत्या स्थितीत असेल याची कल्पना केली आहे असे काही तत्कालीन वाचकांना वाटले असेल, काहींना ३६ वर्षांनंतरच्या जगाची नव्हे तर आजच्याच जगाची स्थिती या कादंबरीत दाखवली आहे असेही वाटले असेल. १९८४ नंतरच्या ३६ वर्षांमध्ये ही कादंबरी १९८४ च्या आसपासची केवळ नव्हे त
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद