मुखपृष्ठ

माझे शेल्फ

झुरळ आणि इतर काहीबाही

इंग्रजी शीर्षक
Jhural Aani Itar Kahibahi
सारांश

झुरळ आणि इतर काहीबाही 'झुरळ आणि इतर काहीबाही' हा प्रमोदकुमार अणेराव यांचा कथासंग्रह त्याच्या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणारा आहे. या कथासंग्रहातील कथांची जातकुळी, तिचा बाज, तिची शैली, प्रतीकात्मकता वेगळ्या वाटेने जाणारी आहे. चाकोरी ओलांडून गेलेल्या आडव्यातिडव्या अनुभवांना भिडण्याचं धाडस त्यांची कथा करते. सामान्य माणूस ते कलावंत, त्याची कला, त्या कलेमागची तत्त्वं, भूमिका असे वेगवेगळ्या स्तरांवरील मानवी व्यवहारांचे, जगण्याचे आलेख त्यांची कथा चितारते. या कथांमधून व्यक्त होणारे माणसांचे प्रश्न वरवर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
324.00
समुदायाने जोडले
बंद