वुहानचा वाफारा
इंग्रजी शीर्षक
Woohancha Wafara
सारांश
वुहानचा वाफारा विजय तांबे यांचा 'वुहानचा वाफारा' हा कथासंग्रह महत्त्वाचा आहे कारण वास्तववादी लिखाण प्रचंड प्रमाणात प्रसवले जात असलेल्या ह्या काळात कल्पिताच्या आधारे कथा आणि कादंबरी लिहिण्याचे जे तुरळक प्रयत्न अजूनही सुरू आहेत, त्याचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. स्वतःची म्हणून एक शैली विकसित झाली की बहुसंख्य लेखक त्या शैलीला शरण जातात. या पार्श्वभूमीवर एकाच संग्रहात मानसशास्त्रीय कथा, विज्ञानकथा आणि राजकीय डिस्टोपियन कथा या तीन वेगवेगळ्या कथाप्रकारांचा वापर ही एक सुखद गोष्ट आहे. या मागील कारण असे
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
424.00
समुदायाने जोडले
बंद