मुखपृष्ठ

माझे शेल्फ

झेन्नाच्या कविता

इंग्रजी शीर्षक
Zennachya Kavita
सारांश

झेन्नाच्या कविता ही गोष्ट या पूर्वी कुणीही सांगितल्याचं काहीही आठवत नाही आणि या गोष्टीतली गोष्ट पुरातन असली तरी ती वाहत आली आहे आपल्यापर्यंत पण ती इथं थोडीच राहणार आहे तुंबून ती तर आपल्यातूनही जाणार आहे वाहून अगदी थेट वर्तमानाच्याही पुढं ज्या काळाचं आपण अद्यापही नामकरण केलेलं नाही तरीही ही गोष्ट मला सांगायची आहे बायांनो... थोडा वेळ निवांत बसा या रात्रीच्या पायरीवर अजूनही मला झोप येत नाहीये... लेखक. दिनकर मनवर प्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद