चंदनाची शिडी
इंग्रजी शीर्षक
Chandanachi Shidi
सारांश
चंदनाची शिडी प्रिय सर, माझ्या हिंदी इतकंच तुमचं मराठी वाईट असल्यानं आपण एकमेकांना खूप हसायचो. पण जातांना थोपटत तुम्ही मला आश्वस्त करायचे की, हिंदी हिंदी होती है भईया वो टुटीफुटी नहीं होती. और तुम्हारी टुटीफुटी है तो मेरी भी वैसीही है. मोजक्या चार पाच भेटींत आणि फोनवर आपण किती किती बोललो. कमल ताई असतानाचे तुम्ही आणि त्या गेल्यावरचे तुम्ही अशी तुमची दोन्ही रूपं पाहिलीत. तुम्हांला काही लपवता यायचं नाही. लपविण्यासारखं आहेच काय माझ्यापाशी, असं तुम्ही म्हटलंच आहे. खैर, तुम्ही असताना हे पुस्तक आलं असतं
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
235.00
समुदायाने जोडले
बंद