प्रिझनर ऑफ बर्थ
इंग्रजी शीर्षक
A PRISONER OF BIRTH
सारांश
प्रिझनर ऑफ बर्थ जर डॅनी कार्टराइटने बेथ विल्सनला एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर प्रपोज केले असते, तर त्याच्यावर त्याच्या जिवलग मित्राच्या खुनाचा आरोप ठेवून त्याला अटक झाली नसती. आणि जेव्हा सरकारी बाजूचे चार साक्षीदार एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक अभिजात व्यक्ती आणि एका प्रतिष्ठित फर्ममधील सर्वात तरुण भागीदार असतात, तेव्हा त्याच्या कथेला कोण विश्वास ठेवणार?डॅनीला बावीस वर्षांची शिक्षा सुनावली जाते आणि त्याला देशातील सर्वात उच्च सुरक्षा असलेल्या बेलमार्श तुरुंगात पाठवले जाते, जिथून आजपर्यंत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद