माझ्या दुर्गाबाई
इंग्रजी शीर्षक
Majhya Durgabai
सारांश
माझ्या दुर्गाबाई मा माणूस स्वतःशी सुसंगत नाही झाला तर तो कुणाशीही सुसंगत होत नाही." बाई स्वतःशी सुसंगत होत्या, तिथूनच त्यांना उर्जा मिळाली असावी. बाई एकदा मला म्हणाल्या होत्या "मला जगण्यात सुख वाटतं बघ." यामागचं कारण याबद्दल मला वाटतं बाईंना जगाबद्दल, जगण्याबद्दल प्रचंड ओढ, कुतुहल होते. ऐन तारुण्यात ओढवलेल्या जीवावरच्या दुखण्यातून आश्चर्यकारक रीतीने त्या बऱ्या झाल्या होत्या. तेव्हा उजाडलेला प्रत्येक दिवस म्हणजे त्यांना इश्वराने दिलेली देणगी वाटला होता. प्रत्येक दिवस त्या उत्साहाने जगल्या. साडीचे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद