शस्त्र ते शास्त्र
इंग्रजी शीर्षक
Shastra Te Shaastra
सारांश
शस्त्र ते शास्त्र संस्कृतीची शस्त्रे असतात, तशी शस्त्रांचीही संस्कृती असते. भारताच्या शस्त्रसंस्कृतीमध्ये शस्त्रे ही केवळ युद्धाची साधने कधीच नव्हती. शस्त्रांची निर्मिती, व्यापार, धार्मिक-सांस्कृतिक प्रथा-परंपरांमध्ये, लोकसंस्कृतीमधील रितींमध्ये, अध्यात्मामध्ये असणाऱ्या शस्त्रांच्या अस्तित्त्वातून भारताची बहुपदरी शस्त्रसंस्कृती प्रकट होते. शस्त्रांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध हा रूढार्थाने 'शस्त्रा' चा नाही तर, त्याविषयी विकसित होत आलेल्या मानवी धारणांचा शोध असतो. शस्त्र ते शास्त्र या पुस्तकातू
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
225.00
समुदायाने जोडले
बंद