दीर्घ
इंग्रजी शीर्षक
Dirgha
सारांश
दीर्घ प्रस्तुत पुस्तकात गणेश कनाटे यांचे तीन महत्त्वाचे निबंध एकत्रित केलेले आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा देशीवादाचा सिद्धान्त, दीर्घकविता या काव्यप्रकाराचा रूपबंध, आणि मराठी समीक्षेच्या संदर्भात विश्वभानाचा विचार अशा महत्त्वाच्या विषयांवर हे निबंध लिहिलेले आहेत. या निबंधांचे लेखन विद्यापीठीय शिस्तीने केलेले, चिकित्सक, विचार-विमर्श पद्धतीने केलेले असल्यामुळे ते महत्त्वाचे ठरलेले आहे. 'दीर्घकविता : स्वरूप आणि गुणलक्षणे' या निबंधात कनाटे यांनी महाकाव्य, खंडकाव्य, एपिक या काव्यप्रकारांच्या रूपबंधांच
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
444.00
समुदायाने जोडले
बंद