एका स्टुडिओचे आत्मवृत्त
इंग्रजी शीर्षक
Eka Studioche Aatmvrutta
सारांश
एका स्टुडिओचे आत्मवृत्त "मला तुमच्या आठवणी सांगाल काय?" ... कशाकरिता ?" "कशाकरिता ? मला तुमचं चरित्र लिहायचं आहे!" "चरित्र-आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्टुडिओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही." "म्हणूनच मला लिहायचं आहे." "ह्या प्रभाकरला, मी त्याच्या लहानपणी वडिलांचा हात धरून इथं यायचा, तेव्हापासून पाहतो आहे. सत्तर वर्ष उलटली. आता मला हा 'आठवणी सांगा' म्हणतो आहे. ह्या मधल्या काळात त्यानं इथं काम केलं, मुंबईला गेला. हैद्राबाद, कलकत्ता, मद्रास येथील स्टुडिओ ह्यानं पाहिले. अमेर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद