समर्थशिष्या वेणास्वामी
इंग्रजी शीर्षक
Samarthshishya Venaswami
सारांश
समर्थशिष्या वेणास्वामी "तुझं ते प्रखर वैराग्य आणि केवळ स्वामींप्रति असलेली सखोल श्रद्धा या दोन्ही गोष्टी सामान्य स्त्रीच्या वाट्याला कशा याव्यात गं वेणा ?" बहुधा यामुळेच प्रपंच आपणहून तुझ्यापासून दूर झाला असावा... तुझ्यात आणि परमात्म्यात असलेला स्वतःचा अडथळा त्यालाच जाणवला असेल. तोच दूर झाला. मायेनं स्वतःचा झाकोळ आणि विक्षेप आवरत अक्षरशः शरणागती पत्करली, तुझं दास्यत्व मान्य केलं आणि तू ईश्वराशी एकरूप होण्यासाठी निर्विघ्नपणे साधनेचा पथ चालू लागलीस. केव्हा तरी बोचणारं चार क्षणांचं पांढऱ्या कपाळाचं
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद