बिलामत
इंग्रजी शीर्षक
Bilamat
सारांश
बिलामत चवदा वरसं जंगलानं फरार राह्यलो. कितीक खेप पोलिसाईनं हमले केले. एका हमल्यात बंदुकीच्या सहा गोया लागल्या. दोन जेवण्यापायाच्या मांडीतून आरपार निंगून गेल्या; दोन जेवण्याहाताच्या पंज्याले लागल्या! बोटाईचे सालर्ट सालटं उळले. त्या हातानं अजून काहीच करता येत नाही. पाठीतल्या गोया तं शेवटालोक काळता आल्या नाहीत. त्या तठीच घर करून राह्यल्या. त्येच्यातून वाचलो... अर आज एकोणीस वरसं जेलची सजा काटून लोकाईम्होरं बोलून राह्यलो... यवतमाळ-नांदेडच्या परिसरात एकेकाळी श्यामादादा कोलाम म्हणजे 'टेरर' होते. अपघाता
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
550.00
समुदायाने जोडले
बंद